छायाचित्र
मंजूषा पावगी

मंजूषा पावगी

चरित्र

चरित्र

मंजूषा पावगी या मूळच्या मराठी पण सध्या कॅनडा येथे स्थायिक. तेथे त्यांनी नभोवाणी व दूरचित्रवाणीवर वार्ताहर म्हणून काम केलं आहे.
सध्या त्या टोरँटो येथे वकिलीचा व्यवसाय करतात. हे त्यांचं पहिलंच पुस्तक.