चरित्र
चरित्र
नरहर रघुनाथ फाटक (१५ एप्रिल १८९३, जांभळी, भोर संस्थान – २१ डिसेंबर १९७९, मुंबई) हे मराठी प्राध्यापक, पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, संतवाङ्मयाचे चिकित्सक आणि साहित्यसमीक्षक होते. १९३७ मध्ये ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. १९४७ मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. ते स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते. प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते.
समुदायाने जोडले
बंद