छायाचित्र
ओरहान पामुक

ओरहान पामुक

इंग्रजी नाव
Orhan Pamuk

चरित्र

चरित्र

ओरहान पामुक एक सुप्रसिद्ध तुर्की कादंबरीकार आणि २००६ साली साहित्यातील सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कारविजेते लेखक आहेत. तुर्कीतील सर्वात प्रमुख कादंबरीकारांपैकी ते एक आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकं ६३ भाषांमध्ये अनुवादित झालेली असून या पुस्तकांच्या १३ दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.