चरित्र
चरित्र
वसंत नारायण मंगळवेढेकर ऊर्फ राजा मंगळवेढेकर (११ डिसेंबर १९२५ – १ एप्रिल २००६, पुणे) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यातूनच मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या विपुल साहित्यात २०० हून अधिक गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान-पर्यावरणविषयक पुस्तके आहेत. 'आपला भारत' आणि 'शोध भारताचा' या त्यांच्या पुस्तकमालिका गाजल्या. त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रही प्रसिद्ध आहे.
समुदायाने जोडले
बंद