चरित्र
चरित्र
डॉ. राजन गणपती गवस (जन्म : २१ नोव्हेंबर १९५९, अत्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 'चौंडकं' ही त्यांची कादंबरीही खूप गाजली. 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतील त्यांचे 'शब्दांची कुळकथा' हे सदर वाचक आवर्जून वाचत. 'लोकसत्ता'च्या 'चतुरंग' पुरवणीत त्यांनी 'सुत्तडगुत्तड' हे सदर लिहिले.
समुदायाने जोडले
बंद