चरित्र
चरित्र
रमाबाई रानडे (२५ जानेवारी १८६२, देवराष्ट्रे, सातारा जिल्हा – २६ एप्रिल १९२४) या स्त्रीहक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रांत त्या अग्रणी मानल्या जातात. त्यांनी केलेले कार्य भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले. इंग्रजीच्या शिक्षणासाठी मिस हार्फर्ड आणि सगुणाबाई या त्यांच्या शिक्षिका होत्या.
समुदायाने जोडले
बंद