सलीम अली

चरित्र

चरित्र

डॉ. सलीम मोईझुद्दीन अली (१२ नोव्हेंबर १८९६ – २० जून १९८७) हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात त्यांनी भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध जाती आणि त्यांतील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या कार्यामुळे भारतात हौशी पक्षिनिरीक्षणाची परंपरा सुरू झाली. भारतातील पक्षिनिरीक्षक त्यांना आद्य गुरू मानतात. त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' असेही संबोधले जाते.

समुदायाने जोडले
बंद