श्रीपाल सबनीस

चरित्र

चरित्र

डॉ. श्रीपाल सबनीस हे मराठी लेखक, अभ्यासक आणि समीक्षक आहेत; त्यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे ते तौलनिक भाषा विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख, तसेच कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. त्यांचे ७७ हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विविध लेखक-कवींच्या ५०८ हून अधिक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. ते ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद