विद्या बाळ

चरित्र

चरित्र

डॉ. विद्या बाळ (१२ जानेवारी १९३७ – ३० जानेवारी २०२०) या मराठी लेखिका आणि संपादक होत्या. त्यांनी १९५८ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी घेतली. लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर हे त्यांचे आजोबा होते. १९६० मध्ये पुणे आकाशवाणीची नोकरी सोडून त्यांनी किर्लोस्कर समूहाच्या 'स्त्री' मासिकाचे संपादकपद स्वीकारले आणि १९८६ पर्यंत ते काम केले. महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या समान हक्कांसाठीच्या चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

समुदायाने जोडले
बंद