कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली पुस्तके

एकूण 1915 पुस्तके

सिनालोआ-अमली पदार्थांचा व्यवसाय नि जगात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या सिनालोआ या ड्रग कार्टेलवर आधारित कादंबरी

सप्तपर्व- महाभारतातील गंगा सत्यवती अंबा कुंती द्रौपदी उत्तरा व गांधारी यांच्या जीवनातील घटनांचा अविष्कार

सत्यरथी विकर्ण-विकर्ण हा सोळावा कौरव.ज्याने पदोपदी सत्याची बाजू घेतली फक्त एकदाच आई-वडिलांची बाजू घेऊन अधर्माची साथ दिली आणि त्याची आहुती महाभारताच्या अग्निकुंडात पडली