कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली पुस्तके

एकूण 1915 पुस्तके

इब्सेन- नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार नाट्यदिग्दर्शक हेन्‍रिक इब्सेन यांचे चरित्र व त्यांच्या नाट्यकृतींचा आढावा आवृत्ती दुसरी

गझलधारा-मराठी गझलेच्या आरंभापासून आजपर्यतच्या अडीचशेहून अधिक वर्षांच्या वाटचालीचे दर्शन घडवणारा गझलसंग्रह