मुखपृष्ठ
माझे शेल्फ
संस्कृत सुभाषित सरिता भाग १
इंग्रजी शीर्षक
Sanskrut Subhashit Sarita Part 1
सारांश
Sanskrut Subhashit Sarita Part 1 ( संस्कृत सुभाषित सरिता भाग १ ) Author : V. K. Shotriya सुभाषिते म्हणजे पिढ्यान पिढ्या संचित अनुभवाच्या खाणीच आहेत. संस्कृत सुभाषिते हा एक समृद्ध असा अनमोल ठेवा आपल्याला मिळालेला आहे. प्रसिद्ध संस्कृत तज्ञ श्री. श्रोत्रीय यांना संस्कृत अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय संस्कृत पाठ्यपुस्तके, वेदातील गोष्टी, महाभारत, रामायण या विषयावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. It is Published By : Nitin Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद