नितीन प्रकाशन

शहर
पुणे
स्थापना वर्ष
1962
पत्ता
1525, Sadashiv Peth, Suvidhasmita Apartment, near Tilak Smarak Mandir, Pune 411030
दूरध्वनी
+91 77440 01144, 020-24483516 / 17
ईमेल
info@nitinprakashan.com
वर्णन

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

आणि सध्याचे माझे प्रकाशक नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.

आज माझ्या पुस्तकांच्या शेकडो प्रती खपतात. दिल्लीकडे हिंदीत माझ्या पुस्तकाची चोरी करून पुस्तके छापली गेली. पण अजूनही महर्षींच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत पार पडले आहे.

लेखक - शशिकांत ओक. पुस्तकाचे नाव - नाडी ग्रंथ भविष्य - चला नवग्रह मंदिर यात्रेला

नितीन प्रकाशनाची स्थापना १९६२ मध्ये कै. वसंतराव गोगटे यांनी पुण्यात केली. शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC), व्याकरण, शब्दकोश, संगीत, पाककला आणि भाषा शिक्षण अशा विषयांवरील पुस्तके संस्था प्रकाशित करते. सध्या नितीन गोगटे प्रकाशक आहेत.

संस्थापक: वसंतराव गोगटे

स्थापना: 1962

शहर: पुणे (बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौक)

उल्लेखनीय पुस्तके: मराठी व्याकरण (MPSC) – मो. रा. वाळंबे

स्रोत:

https://nitinprakashan.com/about-nitin-prakashan/

https://nitinprakashan.com/

समुदायाने जोडले
बंद