मुखपृष्ठ
माझे शेल्फ
साहित्यिक काका म.श्री. दीक्षित
इंग्रजी शीर्षक
Sahityik Kaka m. Shri. Dikshit
सारांश
पुण्याच्या सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व १९४५ पासून पुण्यातील म.श्री.वावरत होते साहित्यिक परिषद, वसंत व्याख्यानमाला.पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा,बालगंधर्व संगीत रसिक मंडळ इत्यादी नऊ-दहा संस्थात त्यांनी सक्रिय सेवा बजावली आणि विशेष असा की ती बसवत असताना अनेक ऐतिहासिक स्वरूपाची चरित्र साहित्यांची व्यक्तिमत चित्र लिहिली. म.श्री.म्हणजेच पुण्याचा चालता बोलता इतिहास त्यांच्या व्यक्तिगत सार्वजनिक आणि साहित्यिक जीवनातील आठवणींची ही साठवण आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद