मुखपृष्ठ

माझे शेल्फ

श्री रामप्रिया सीता

इंग्रजी शीर्षक
Shree Rampriya Seeta
सारांश

आपल्याकडे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांमध्ये तिचे- सीतेचे नाव आवर्जून घेतले जाते. सीतेची कथा ही एका त्यागमयी स्त्रीची कथा आहे. पतिव्रता असूनही परित्यक्तेचे जीवन शेवटी तिच्या वाट्याला आले. मानवी स्वभावाला शोकांतिकाच भुरळ घालतात. त्यामुळेच की काय सीतेचीही शोकांतिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वसंत पटवर्धन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद