मुखपृष्ठ
माझे शेल्फ
साहेबाच्या देशात
इंग्रजी शीर्षक
Sahebachya Deshat
सारांश
भक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा, असे करत करत नवव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची, असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा, पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीबरहुकूम एकेक स्थळ पाहिल्यावर त्या त्या नावासमोर ‘टिक’ करत जाण्याचा. नववा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा। ताज
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद