मुखपृष्ठ
चल रे आंबा सर्र सर्र सर्र

माझे शेल्फ

चल रे आंबा सर्र सर्र सर्र

इंग्रजी शीर्षक
Chal Re Amba Sarr Sarr Sarr
सारांश

978-93-48521-20-0 Chal Re Amba Sarr Sarr Sarr चल रे आंबा सर्र सर्र सर्र भारत सासणे ‘ब्रूम’वरून आकाशात उडणाऱ्या हॅरी पॉटरसारखी या गोष्टीतली मुलगीही उडत जाते तेही चक्क आंब्यावर बसून ! सर सर, सर्र कुठे माहितेय ? दूरच्या पऱ्यांच्या राज्यात ! या प्रवासात तिला एक काळा पक्षी मदत करतो, तिची चेटकिणींशी गाठ पडते, आणि ती वादळातही सापडते, माहितेय…! आणि या गोष्टीत बरंच काही घडतं… मजेशीर, थरारक आणि कल्पनेच्या राज्यात नेणारी एका मुलीची ‘अॅडव्हेंचरस’ गोष्ट… चल रेऽ आंब्याऽ सर सर, सर्रऽ children बालसाहित्य 199

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
199.00
ISBN
9789348521200
समुदायाने जोडले
बंद