डोक्यात डोकवा
इंग्रजी शीर्षक
Dokyat Dokava
सारांश
डोक्यात डोकवा आपण कसे व काय शिकतो, आपल्या मेंदूचे ऐकून कोणते करिअर निवडावे, भावना कशा तयार होतात, आपण झोपतो तेव्हा मेंदूही झोपतो का, मेंदूचा खाऊ कोणता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामध्ये दिली आहेत. मुलांसाठी आणि पालकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या डोक्यात डोकावून त्याची सैर करून येणे म्हणजे हे पुस्तक! Author. Dr. Shruti Panse Publication. Nitin Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद