मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोष्टीच गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Goshtich Goshti
सारांश

गोष्टीच गोष्टी या कथासंग्रहातील संकलित गोष्टी या प्रामुख्याने प्राणि कथा आहेत. त्यातून नकळत संस्कार, वैज्ञानिक सत्याचे ज्ञान मिळत जाते. 'असे करा', 'तसे करू नका' सांगितलेलं मुलांना आवडत नाही. मात्र अश्या कथांमधून आवश्यक ते संस्कार आपोआप होतात. प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन लेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788184984293
समुदायाने जोडले
बंद