माझे शेल्फ

ताटीचे अभंग

इंग्रजी शीर्षक
Tatiche abhang
सारांश

ताटीचे अभंग संत हि संकल्पना विशेषतः वारकरी संस्कृतीमध्ये विकसित झालेली असून तिचा पहिला उच्चार संत मुक्ताईंनी केला. महाभारतात भगवदगीतेला जे स्थान तेच वारकरीसाहित्यात ताटीचे अभंगांना आहे. श्रीकृष्णाने गीतोपदेश करून अर्जुनाचा मोह दूर केला आणि त्याला युद्धप्रवृत्त केले प्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन लेखक. सदानंद मोरे

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद