नाइफ
इंग्रजी शीर्षक
Knife
सारांश
नाइफ 12 ऑगस्ट 2022 च्या सकाळी, सलमान रुश्दी शॅटॉक्वा इन्स्टिट्यूशनच्या स्टेजवर उभे होते. ते लेखकांना हानीपासून सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर व्याख्यान देण्याच्या तयारीत होते, तेव्हाच काळ्या कपड्यांमध्ये आणि काळा मास्क घालून एक व्यक्ती त्यांच्या दिशेने चाकू घेऊन धावत आली. त्यांचा पहिला विचार होता: “म्हणजे तूच आहेस. तू आलास.” यानंतर जे घडलं, ते एक भीषण हिंसक कृत्य होतं, ज्याने साहित्यविश्वाला आणि त्याहीपलीकडच्या जगाला हादरवून टाकलं. आता, प्रथमच आणि विसरता न येणाऱ्या तपशिलात, रुश्दी त्या दिवसाच्य
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
320.00
ISBN
9789357202268
समुदायाने जोडले
बंद