मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हरवलेली ट्रॉफी

इंग्रजी शीर्षक
Haravlelee Trophy
सारांश

Haravlelee Trophy ( हरवलेली ट्रॉफी ) ‘शारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. ‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी ! Publisher : Rajhans Prakashan Author: Dilip Prabhavalkar

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद