मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Allauddin Ani Itar Goshti
सारांश

अल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद