मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बुब्बाआजीची उबदार शाल
इंग्रजी शीर्षक
Bubbaajichi Ubdar Shal
सारांश
बुब्बाआजीची उबदार शाल बुब्बाआजीने स्वतःसाठी लालचुटुक रंगाची शाल विणायची असं ठरवलं नी ती कामाला लागली. पण मग तिच्या शालीत इतके सगळे रंग कसे आले? स्वतःसाठी काही करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी करण्यात आनंद मानणाऱ्या प्रेमळ बुब्बाआजीची गोष्ट. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद