मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अकरा रुपयांचं फाउंटन पेन
इंग्रजी शीर्षक
Akara Rupayanch Fountain Pen
सारांश
अकरा रुपयांचं फाउंटन पेन या संग्रहातील त्यांच्या कथा १२ वर्षांच्या मुलापासून पुढे कोणालाही आवडतील अशा आहेत. त्यांचा चित्रपटक्षेत्रातील कामाचा/अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या लेखनातूनही दिसतो. म्हणूनच त्यांच्या या कथांतला प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर सहज उभा राहातो. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद