मुखपृष्ठ

माझे शेल्फ

देवराई

इंग्रजी शीर्षक
Devrai
सारांश

देवराई निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा निसर्ग आणि माणूस यांचं सहजीवन उलगडणाऱ्या भारतभरातल्या कथा. या सर्व कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. मुंबईतल्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचाही शेजार लाभला आहे... कर्नाटकातल्या शाळेतल्या मुलांना यांच्या गावात एक वेगळाच प्राणी सापडतो... नागलँडमधली तरुण मुलं शिकारीवर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतात... प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद