महाभारतातील नीतिकथा
इंग्रजी शीर्षक
Mahabharatatil Nitikatha
सारांश
महाभारतातील नीतिकथा महाभारतात अनेकदा ऋषिमुनींनी पांडवांना वा इतरांना बोध करताना कथा सांगितल्या आहेत. त्यांपैकी शरशय्येवरून पितामह भीष्मांनी पांडवांना केलेल्या उपदेशातील कथा प्रसिद्ध आहेत. अशाच काही कथा या पुस्तकात सादर केल्या आहेत. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद