जंगलातील गोष्टी
इंग्रजी शीर्षक
Jangalatil Goshti
सारांश
जंगलातील गोष्टी माणसांच्या गोष्टी तर काय आपण रोजच वाचतो . पण आपल्यासारखच प्राणिमित्रांचंही एक जग आहे बरं का ! तिथे आहेत सिंहमहाराज , हत्तीदादा , ससुल्या , कोल्होबा आणि इतर अनेक प्राणी . त्यांच्या या जंगलात डोकावून पहायला आवडेल ना तुम्हाला ? प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद