मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कुठे बांधायचं घर

इंग्रजी शीर्षक
Kuthe Bandhayacha Ghar
सारांश

कुठे बांधायचं घर सकाळ झाली. कोंबडेदादा आणि कोंबडेबाई दोघांनी घरातलं सामान आवरलं. आता त्यांनी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नवीन घर बांधायचं ठरवलं होतं, छान आणि प्रशस्त! नवीन घर कुठे बांधायचं ते मात्र अजून नक्की केलं नव्हतं. त्यांना सापडेल का मनासारखी जागा?... प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद