कार्बन कॉप्यांची करामत
इंग्रजी शीर्षक
Carbon Copyanchi Karamat
सारांश
कार्बन कॉप्यांची करामत आशा व उषा या एकसारख्या दिसणार्या जुळ्या बहिणी आपल्या धैर्याने, चतुराईने आपण मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आपल्या आजीला दाखवून देतात. आणि म्हणूनच आजीला धटिंगण वाटणार्या या 'कार्बन कॉप्या' आवडू लागल्या... बालवाचकांनाही आशा आणि उषा नक्की आवडतील. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद