निक मागतो एक
इंग्रजी शीर्षक
Nick Magato Ek
सारांश
निक मागतो एक अत्यंत सधन असूनही निक दरिद्री होता. दरिद्री का, तर त्याची वृत्ती ! असंतुष्टी आणि मत्सरी ! आपल्या बागेतील सफरचंदे किती का रसरशीत दिसेनात, शेजारच्यांच्या वेलीवर द्राक्षांचे दोन घड जास्त दिसले, की निकचे पोट दुखलेच म्हणून समजा... दुसऱ्याची सुबत्ता म्हणजे आपली गरीबी असे त्याला वाटे. प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद