धरणीमाय
इंग्रजी शीर्षक
Dharanimaay
सारांश
धरणीमाय १३ सप्टेंबर १९९५ ला महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळलं. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना भूकंपाची चांगलीच झळ पोहोचली. ३५ सेकंदाच्या भूकंपनी होत्याच न्हवतं करून टाकलं. किल्लारीसारखी असंख्य गाव नामशेष झाली. या जीवघेण्या भूकंपानी मानवी जीवनाची बरीच सत्यं प्रकाशात आली. मानवतेला कलंक फासणाऱ्या असंख्य घटना या अक्राळविक्राळ भूकंपानंतर कालखंडात घडून गेल्या. मानवी मनावर त्या घटनांचे जे पडसाद उमटले, त्या पडसादांची कहाणी म्हणजे ' धरणीमाय ' ही कादंबरी होय. प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
612
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद