जमीन जुमला
इंग्रजी शीर्षक
Jamin Jumala
सारांश
जमीन जुमला ' जमीन जुमला ' या कथासंग्रहात याच उत्कटतेने आलेल्या त्यांच्या कथांचा समावेश केलेला आहे. शेतीच , वेगवेगळ्या पिकांच , शेती संबंधित सर्व बाबींच जे विराट चित्र देशमुख उभं करतात, ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचं, विलक्षण निरीक्षण शक्तीच आणि भाषेवरील प्रभुत्वाचं द्योतक आहे. प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद