मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जैतापूरची बत्ती
इंग्रजी शीर्षक
Jaitapurchi Batti
सारांश
जैतापूरची बत्ती जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची चर्चा, चिकित्सा करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे; साहित्यिक फक्त वातानुकूल दालनात बसून सुखेनैव रंजक लेखन करतात, आजूबाजूच्या समाजाच्या सुखदु:खाशी ते संबंध ठेवत नाहीत, असे म्हणणार्यांना उत्तर म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही. एका भूमिपुत्र लेखकाने सामाजिक कर्तव्य म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकाचे लेखक : मधू मंगेश कर्णिक , प्रकाशक : मौज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद