घोटाळा
इंग्रजी शीर्षक
Ghotala
सारांश
Ghotala ( घोटाळा ) सकाळ झाली असं कोंबड्यानं आरवून जाहीर केलं. त्याआधीच घरातले सगळे आपापल्या कामाला लागले होते. एका माशीला वाटलं, आपणही कामाला लागायला हवं. नाहीतरी एका जागी स्वस्थ बसणं आपल्याला जमत नाहीच. ती लगबगीनं निघाली अन् झाला नं घोटाळा! या पुस्तकाचे लेखक : माधुरी पुरंदरे , प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद