मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बांबूच्या बनात...

इंग्रजी शीर्षक
Bambuchya Banat ...
सारांश

बांबूच्या बनात... एका घनदाट जंगलात भुंग्यांनी बाबूंना छिद्रं पाडली. त्या छिद्रांतून वारा नाचू लागल्यावर सुरेल सूर उमटले... जंगलातल्या आदिवासींना वाऱ्याची ही करामत आवडली. त्यांनी काही बांबू तोडले आणि त्यात फुंकर मारून पहीली... ही आहे बासरीची जन्मकथा. या पुस्तकाचे लेखक : डॉ. संगीता बर्वे , प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
110.00
समुदायाने जोडले
बंद