मी कोण ? कोण मी ?
इंग्रजी शीर्षक
Me Kon ? Kon Me ?
सारांश
वाचायचे शब्द, वेचायचे अर्थ खरं तर बोलकी, तरी मितभाषी दिसते पिसासारखी हलकी समजत नाही कधीकधी वाचून संपते पटकन, पण रेंगाळते कित्येक क्षण! मी कोण? कोण मी? लहान मुलांना त्यांच्या आसपासच्या जगाची ओळख करून देणाऱ्या साध्या, सोप्या कविता. ज्या कोड्यांसारखे उत्तर शोधायला सांगतात. या पुस्तकाचे लेखक : आनंद चाबुकस्वार, प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद