मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मोंटो

इंग्रजी शीर्षक
Monto
सारांश

ही गोष्ट आहे मोंटो या ऑलिव्ह रीडले जातीच्या समुद्री कासवाची. या कासवाचा समुद्र किनाऱ्यावर जन्म झाल्यापासून ते समुद्रात पूर्ण वाढ होईपर्यंतचा रंजक प्रवास सांगणारी... समुद्री कासवांचं संवंर्धन, टॅगिंगच्या मदतीने होणारा अभ्यास, मानवाने केलेल्या प्रदुषणाचा समुद्री जीवांना होणारा धोका अशा अनेक पर्यावरण विषयक गोष्टी मुलांना यातून सहज समजत जातात. या पुस्तकाचे लेखक : ऋचा नामजोशी , प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
125.00
समुदायाने जोडले
बंद