मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नदीवर

इंग्रजी शीर्षक
Nadivar
सारांश

Nadivar ( नदीवर ) आई आणि दादा रोज नदीवर जातात. एक दिवस छोटा आकाशही त्यांच्याबरोबर गेला. केवढं पाणी! त्याच्या डोळ्यांत मावतच नव्हतं. सुरुवातीला आकाशला भीती वाटली. हळूहळू ती कमी व्हायला मदत झाली ती त्याच्या दादाची...कशी? या पुस्तकाचे लेखक : माधुरी पुरंदरे , प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद