मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अपंग मी ? छे , अभंग मी !

इंग्रजी शीर्षक
Apang Me ? chhe, Abhang Me !
सारांश

अपंग मी ? छे , अभंग मी ! एका पायाने अपंग असलेल्या इमॅन्युएलनं सायकलवरून त्याचा स्वदेश - ' घाना ' पिंजून काढला. त्याचा टी - शर्टही घानाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचा होता ; त्यावर मधोमध लिहिलेलं होतं ' पोझो '. ' पोझो ' चा अर्थ ' होय, मी दिव्यांग आहे '. हा शब्द त्याने नि:संकोचपणे मिरवला, लोकांना दाखवला, त्यांच्यापर्यंत पोचवला. या पुस्तकाचे लेखक : प्रकाश बोकील, प्रकाशक : ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
60.00
समुदायाने जोडले
बंद