मुखपृष्ठ
माझे शेल्फ
साहेबी जगात
इंग्रजी शीर्षक
Sahebee Jagat
सारांश
प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर – अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही – बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच ‘अवघा रंग एक झाला’ म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं ! Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद