मुखपृष्ठ

माझे शेल्फ

व्याख्यांतर

इंग्रजी शीर्षक
VYAKHYANTAR
सारांश

VYAKHYANTAR (व्याख्यांतर) यशवंत मनोहर यांचे 'व्याख्यांतर' हे पुस्तक मूलतत्त्वी डोक्यांनी केलेल्या सत्य, तत्त्वज्ञान, संस्कृती अशा संकल्पनांच्या व्याख्यांच्या निर्मूलनाची गरज ठामपणे सांगत आहे. कारण या व्याख्या चुकीच्याही आहेत आणि मानवत्वासाठी विघातकही आहेत. व्याख्यांतर करण्याची वृत्ती म्हणजे सर्वांच्या समान मानवाधिकारासाठी स्वत:ची सतत नवरचना करणारी क्रांतिगामी वृत्ती! व्याख्यांतर हेच मानवी बुद्धीच्या जिवंतपणाचे प्रमाणशास्त्र आहे. व्याख्याशरणता हा जीवनद्रोहही आहे आणि भाषाद्रोहही आहे तर व्याख्यांतर

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद