माझे शेल्फ

२५ पुस्तकांचा संच - द. म. मिरासदार

इंग्रजी शीर्षक
Box Set Of D. Ma. Mirasdar - 25 Books
सारांश

मराठी साहित्यातील लोकप्रिय विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खुमासदार आणि मिश्कील लेखनाचा आनंद घेण्यासाठी खास २५ पुस्तकांचा बॉक्स सेट. ग्रामीण जीवन, माणसांचे स्वभाव आणि रोजच्या आयुष्यातील गंमतीदार प्रसंग यांचे त्यांनी केलेले भन्नाट चित्रण वाचकांना हसवते आणि मनात घर करते. एकदा वाचायला सुरुवात केली की पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी द. मा. मिरासदारांची पुस्तके—आता एका सुंदर बॉक्स सेटमध्ये! मराठी साहित्यप्रेमींसाठी, संग्रह करणाऱ्यांसाठी आणि अविस्मरणीय भेटवस्तू म्हणून देण्यासाठी हा २५ पुस्तकांचा संग्रह एक उत्तम पर्याय.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
3225
भाषा
मराठी
किंमत
5035.00
ISBN
9789357203487
समुदायाने जोडले
बंद