मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कथा अकलेच्या कांद्याची

इंग्रजी शीर्षक
Katha Aklechya Kandyachi
सारांश

अकलेचा कांदा! त्यो ही अवचितरावाच्या मेंदुत!! कवटीपरीक्षा वैद्य त्याच्यावर इलाज करतूया!!! ‘‘कवटीपरीक्षा वैद्य – खुळ्याला औशीद, वेड्याला औशीद, शान्याला औशीद, चक्रमावर औशीद, बरळण्यावर औशीद, कानावर औशीद, वातावर औशीद, – कवटीपरीक्षा वैद्य’’ अशा आरोळीपासून हा वग रंगू लागतोय बगा. आणि अवचितरावाच्या अकलेच्या कांद्यावरील इलाज केल्यावर काय घडतंय ते वाचायलाच पायजे गड्यांनो!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
130.00
ISBN
9788184981209
समुदायाने जोडले
बंद