मुखपृष्ठ
माझे शेल्फ
क्रांतिपथ
इंग्रजी शीर्षक
Krantipath
सारांश
लक्ष्मण माने यांनी साहित्यातील विविध प्रकार हाताळले. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, वैचारिक लेखन इ. असे विविधांगी वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या संवेदनशील लेखकात एक कवीही आहे. त्याच कवीमनाचे प्रतिबिंब म्हणजे प्रस्तुतचा कवितासंग्रह होय. कवितेऱ्यामाध्यमातून भटक्या-विमुक्त स्त्री पुरुषांचा वेदनांचा हुंकार, कणव त्याबद्दल असलेला आपलेपणा कविते-कवितेतून प्रकट झालेला दिसून येतो. लोककला समृद्ध करणाऱ्या वासुदेव, जोगतीण, मुरळी, पांगुळ, नाथपंथी तसेच गावगाडयाचे अंग असणाऱ्या वडार, कंजार, गोंदून देणारी बाई यांऱ्या कैफियती कवितेऱ्यामाध्यमातून वाचकांसमोर मांडलेऱ्या पाहायला मिळतात.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
76
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9789395477093
समुदायाने जोडले
बंद