सी ऑफ पॉपीज
इंग्रजी शीर्षक
Sea Of Poppies
सारांश
आयबिस नावाच्या जहाजावर चढून खलाशांचा आणि छुप्या उतारूंचा, हमालांचा आणि कैद्यांचा असा चित्रविचित्र ताफा हुगळी नदीवरून मॉरिशसपर्यंतच्या प्रवासाला निघतो. हिंदी महासागर ओलांडून प्रवास करत असताना जुने कौटुंबिक धागे गळून पडतात, आणि हे सगळेजण एकमेकांकडे जहाज-भाई म्हणून बघू लागतात. आपल्याला ज्या दूरच्या बेटावर जिथे नेलं जात आहे तिथे मिळून स्वतःसाठी नवीन आयुष्य उभं करू बघणारे जहाजावरचे भाऊबंद. सी ऑफ पॉपीज (अफूसागर) ही आयबिस त्रिधारेमधली पहिली कादंबरी. थक्क करून सोडणाऱ्या, चैतन्यमय, आणि उत्कट मानवी अशा या कलाकृतीतून अमिताभ घोष यांचं मास्टर स्टोरीटेलर म्हणजेच कथाकारांचे अग्रणी हे बिरुद सार्थ ठरतं.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
520
भाषा
मराठी
किंमत
850.00
ISBN
9789357206747
समुदायाने जोडले
बंद