मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सुकेशिनी आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Sukeshini Aani Itar Katha
सारांश
सुधा मूर्तींनी लिहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाया कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणाऱ्या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
164
भाषा
मराठी
किंमत
190.00
ISBN
9788177669237
समुदायाने जोडले
बंद