मनिचेंजर्स
इंग्रजी शीर्षक
Money Changers
सारांश
Money Changers (मनिचेंजर्स) Old Edition ‘एफएमए बँक' ही अमेरिकेतील एक मात्तबर बँक तिच्या एका शाखेतील मोठी रक्कम दिवसा ढवळ्या अद्दश्य होते.... शहरातील गलीच्छ वस्ती हीच बँक दूर करीत असते... बँकेच्या अध्यक्षाला एक असाध्य रोग होतो..... भावी नेतृत्वासाठी स्पर्धा..... उच्चपदस्थांचे राजकारण बँकेला भरकटत नेते..... गरीब लोकांच्या संघटना बँकेचे कामकाज ठप्प करतात... एक बड़ा उद्योगपती बँकेला मोठा धंदा देऊ करतो.... पण तरीही बँकेची एक शाखा कोसळू लागते... ही लागण सर्व शाखात फैलावू शकते...... बनावट क्रेडिट कार्ड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद