विठ्ठल भक्ती आणि भागवत
इंग्रजी शीर्षक
Vitthal Bhakti Ani Bhagawat
सारांश
Vitthal Bhakti Ani Bhagawat (विठ्ठल भक्ती आणि भागवत) खटनट यावे शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिठी व्हावे चोखामेळा ॥ पुंडलिकाला भेटायला म्हणून जो पांडुरंग इथे आला तो परत गेलाच नाही. लोकोद्धाराचे कार्य त्याने हाती घेतले. इथल्या भागवत धर्मिय संतांनी आणि वारकऱ्यांनी ते अविरत चालू ठेवले. असे आहे पुंडलिकाचे पांडुरंगाशी अन् पंढरपुराशी नाते. पुंडलिक आणि पांडुरंग इथल्या सर्वांच्या नसानसात भरून उरला आहे. त्यांच्या या कथेला तसा फार मोठा ऐतिहासिक आधार आहेही आणि नाहीही. रुक्मिणी, मुचकुंद, कृष्ण यांचा उल्लेख महाभार
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद