मुखपृष्ठ

माझे शेल्फ

स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन

इंग्रजी शीर्षक
Swatantryavir Savarkar Vadali Jivan
सारांश

Swatantryavir Savarkar Vadali Jivan (स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन) सावरकर जहाल देशभक्त होते, प्रथम श्रेणीचे क्रांतिकारक होते, महाकवी व इतिहासकार होते. नव्या समाजाचे स्मृतिकार होते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसताना जनकासारखे स्थितप्रज्ञ होते, लेनिन, स्टॅलिन, कमाल अतातुर्क यांच्यासारखी दृष्टी नि ताकद असलेले नेते होते. फक्त या नेत्यांसारखे सावरकर शासनाधिष्ठ झाले नाहीत. लेखक: ज.द.जोगळेकर प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद